Mukhyamantri Mazi Ladki bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, या दिवशी खातात जमा होणार एप्रिलचा हप्ता

Mukhyamantri Mazi Ladki bahin Yojana: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने जुलै 2024 मध्ये राज्यांमध्ये सुरू केली आहे. या योजनेमध्ये आर्थिक मदत म्हणून पंधराशे रुपये दरमहा लाडक्या बहिणीच्या खात्यात डीबीटी DBT प्रणाली द्वारे पाठवल्या जातात. या योजनेमध्ये आतापर्यंत नऊ हप्ते यशस्वीपणे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. म्हणजेच एकत्रित 13500 रुपये लाडक्या बहिणींना … Continue reading Mukhyamantri Mazi Ladki bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, या दिवशी खातात जमा होणार एप्रिलचा हप्ता