Pashusavardhan Vibhag Bharti 2025: पशुसंवर्धन विभागामध्ये मोठी भरती! यामध्ये 2795 रिक्त पदाकरिता भरली लवकरच केली जाणार

Pashusavardhan Vibhag Bharti 2025: पशुसंवर्धन विभागांमध्ये काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्यामध्ये पशुसंवर्धन पदाकरिता भरती करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 2795 जागा भरल्या जाणार आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तर यामध्ये कोणती शैक्षणिक पात्रता असणार आहे ? अर्ज कधी केला जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आलेखामध्ये जाणून घेणार आहोत.

Pashusavardhan Vibhag Bharti 2025: पशुसंवर्धन विभाग भरती 2795 रिक्त जागा

पशुसंवर्धन विभागामध्ये मोठी भरती केली जाणार आहे. यामध्ये एकूण 2795 रिक्त जागा आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे अपडेट दिले आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारासाठी सुवर्णसंधी आहे. पशुसंवर्धन विभागामध्ये काम पूर्ण करण्यासाठी राजाचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या विभागातील 2795 जागा भरण्याचा निर्णय लवकरच घेतल्या जाणार आहे अशी देखील माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

तर ही भरती लोकसभा आयोगामार्फत घेतली जाणार आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लोकसभा आयोगाला पत्र देखील देण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाचे काम ग्रामीण भागात लवकर पूर्ण व्हावे याकरिता ही भरती करण्यात येणार आहे.

Pashusavardhan Vibhag Bharti 2025: पशुसंवर्धन विभागात किती रिक्त पदे आहेत?

सुधारित माहितीनुसार पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन गट अ आणि पशुसंवर्धन विकास अधिकारी  संवर्गात एकूण 4684 पदे मंजूर आहेत. तर त्यापैकी 1886 पदे भरले असून. 2795 पदे रिक्त आहे.तसेच यामध्ये आणखी 31 डिसेंबर 2025 अखेर सेवानिवृत्तीमुळे 8 पदे रिक्त होणार आहे. तर असे मिळून एकूण 2806 पदे रिक्त होणार आहे. तरीही पते रिक्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे.

तर या गोष्टीची दखल घेता पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुसंवर्धन पदासाठी लवकरच भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये सरळ सेवा क्रमांक जाहिरात क्र 12/2022 या यादीमधून प्रतिक्षा यादी मधून अकरा पदे उपलब्ध करून देण्याचासाठी कारवाई सुरू आहे. तर सध्या 2795 रिक्त पदाकरिता हे भरती करण्यात येणार आहे.

पशुसंवर्धन विभागातील पदे तातडीने भरले जावे याकरिता राज्याची पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी लोकसेवा आयोगाला एक पत्र दिला आहे. आणि या मार्फत लवकरात लवकर  पशुसंवर्धन काळातील रिक्त पदाची भरती करण्यात यावी.

पशुसंवर्धन पदे भरल्यानंतर हमखास अधिक वेगाने होऊन ग्रामीण भागातील पशुपालन करणारे आणि शेतकरी बांधवांना त्यांच्यामार्फत चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध होईल याकरिता ही भरती लवकरात लवकर करण्यात यावी.

Pashusavardhan Vibhag Bharti 2025: यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता कोणती?

  • 1. मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावे.
  • 2. पशुसंवर्धन पदांमध्ये डिप्लोमा किंवा पदवी असावे.
  • 3. दुग्ध व्यवसाय किंवा संबंधित क्षेत्राचा डिप्लोमा केलेला असावा किंवा पदवी.
  • 4. कोणत्याही व्यावसायिक संस्थेचे प्रमाणपत्र.
  • 5. पशुसंवर्धन पदात अनुभव प्रमाणपत्र.

Pashusavardhan Vibhag Bharti 2025: यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • 1. आधार कार्ड
  • 2. शिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र
  • 3.पशुसंवर्धन पदातील पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • 4. जातीचे प्रमाणपत्र ( जर जाहिरात मध्ये प्रसिद्ध केले असेल तर)
  • 5. वाहन चालक परवाना
  • 6. मतदान ओळखपत्र
  • 7. पासपोर्ट फोटो

निष्कर्ष: पशुसंवर्धन पदाकरिता मोठे जाहिरात काढण्यात येत आहे यामध्ये 2795 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन पदाकरिता मोठी जाहिरात करण्याची मोठी घोषणा केली आहे. ही भरती लवकरच भरली जाणार आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. ही भरती एमपीएससी (MPSC)लोकसेवा आयोग मार्फत केली जाणार आहे. पशुसंवर्धन पदामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालन शेतकऱ्यांना यामुळे मदत होईल. या उद्देशाने हे भरती लवकरात लवकर केली जाणार आहे.

Leave a Comment