PM Awas Yojana: घर बनवण्यासाठी मिळणार आता 2.5 लाख रुपयाची आर्थिक मदत

PM Awas Yojana: भारतातील कोट्यवधी कुटुंबांच्या स्वप्नात एकच गोष्ट कायम राहते – “स्वतःचं पक्कं घर”. ही गरज ओळखून भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana – PMAY) सुरू केली. ही योजना म्हणजे गरीब, मध्यमवर्गीय आणि बेघर नागरिकांसाठी एक आशेचा किरण आहे. केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत 2025 पर्यंत प्रत्येक गरजवंत कुटुंबाला पक्कं घर देण्याचा … Continue reading PM Awas Yojana: घर बनवण्यासाठी मिळणार आता 2.5 लाख रुपयाची आर्थिक मदत