PM Awas Yojana 2025: देशातील नागरिकांचे पक्के घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार! अर्ज करण्याची मुदत वाढले, जाणून घ्या तारीख

PM Awas Yojana 2025: देशात लाखो लोक अजूनही स्वतःचं पक्कं घर नसल्यामुळे भाड्याच्या घरात किंवा झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. अशा कुटुंबांसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेली ‘प्रधानमंत्री आवास योजना’ म्हणजे एक सुवर्णसंधी आहे. आता या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. चला तर मग, जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती, पात्रता, … Continue reading PM Awas Yojana 2025: देशातील नागरिकांचे पक्के घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार! अर्ज करण्याची मुदत वाढले, जाणून घ्या तारीख