Pm Awas Yojana:10 लाख गरीब कुटुंबांना मिळणार आता 2.5 लाख रुपये अनुदान

Pm Aawas Yojana: देशात अजूनही लाखो लोक असे आहेत जे अजूनही झोपडी, कच्च्या घरात किंवा भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यांचं स्वप्न असतं – स्वतःचं छोटंसं पण पक्कं घर. हे स्वप्न आता सत्यात उतरवण्यासाठी केंद्र सरकारनं “प्रधानमंत्री आवास योजना” (PM Awas Yojana 2025) अंतर्गत एक मोठी घोषणा केली आहे. 2025 साठी सरकारचा Shop निर्णय प्रधानमंत्री आवास … Continue reading Pm Awas Yojana:10 लाख गरीब कुटुंबांना मिळणार आता 2.5 लाख रुपये अनुदान