Pm internship yojana application date: आता तुम्ही 15 एप्रिल पर्यंत करू शकता अर्ज मंत्रालयाने वाढवली आहे तारीख

Pm internship yojana application date: प्रधानमंत्री इंटरशिप योजनेच्या पायलटच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता वाढवली गेली आहे. अंतिम मुदत आता 15 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रधानमंत्री इंटरशिप योजनेअंतर्गत निवडलेल्या अर्जदारांना सरकारकडून 45,00 आणि सीएसआर कंपन्याकडून अतिरिक्त 500 रुपये मिळतील. यासाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पीएम इंटरसिटी ची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे. पाच हजार रुपये मानसिक स्टायपेडसाठी आणि या योजनेचा लाभ घ्या. चला तर जाणून घेऊया माझ्या करण्याची शेवटची तारीख कोणती आहे, अर्ज कसा करायचा आहे, या योजनेचे फायदे काय आहे, हे सविस्तरपणे खाली लेखांमध्ये जाणून घेऊया. त्यामुळे तुम्ही हा लेख सविस्तरपणे पूर्ण वाचा.

Pm internship yojana application date: पीएम इंटरशिप योजनेची अंतिम तारीख वाढली

पीएम इंटरशिप योजनेचे अंतिम तारीख वाढलेली आहे. कॉपरेट व्यवहार मंत्रालयाने प्रधानमंत्री इंटरशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत वाढले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी जास्त वेळ मिळाला आहे त्यामुळे विद्यार्थी खूप खुश आहेत. अगोदरची नोंदणी करण्याची तारीख 25 मार्च 2025 ही होती पण आता ती तारीख 15 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विशेष संधीसाठी निवड प्रक्रिया ही एक एप्रिल 2025 पासून सुरू करण्यात आली आहे.

PM Internship Yojana: काय आहे पात्रता?

  • 1. विद्यार्थी किंवा अर्ज करणारा उमेदवार हा 21 ते 24 वयोगटात असला पाहिजे.
  • 2. उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असायला पाहिजे.
  • 3. आयआयटी आणि आयाइआम सारख्या प्रमुख संस्थेमधून पदवीधर असाल तर तो विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
  • 4. दाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • 5. अर्जदाराच्या कुटुंबातले सदस्य सरकारी ड्युटीला नसावेत नाहीतर तो विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

PM Internship Yojana: काय फायदे मिळतील?

  • 1.या योजनेअंतर्गत उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये12 महिन्याचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल.
  • 2. जो त्यांच्या करिअर साठी खूप फायद्याचा ठरू शकतो.
  • 3. उमेदवारांना भारत सरकारकडून दरमहा₹4500 आणि कंपनीकडून 500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल.
  • 4. अनुषंगिक खर्चासाठी निवड केलेल्या उमेदवारांना 6000 रुपयाचे एक वेळा अनुदान मिळेल.
  • 5. प्रधानमंत्री ज्योती विमा योजना ,प्रधानमंत्री सुरक्षा योजनेअंतर्गत प्रत्येक उमेदवाराला विमा संरक्षण दिले जाईल त्यामुळे त्यांना संरक्षण मिळेल.

Pm internship yojana: पीएम आयएस अंतर्गत अर्ज कसा करायचा?

  • 1. सर्वप्रथम अर्जदारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • 2. त्यानंतर होम पेजवर जा आणि नोंदणी पर्याय सापडा.
  • 3. नोंदणीसाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रांनी माहिती अचूक पद्धतीने भरा.
  • 4. अर्ज भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा, आणि अर्जाची प्रिंट डाउनलोड करून घ्या.
  • 5. भविष्यातील वापरासाठी अर्जाची ओरिजनल कॉपी तुमच्याकडून ठेवा.

नोट: अर्ज भरण्यासाठी अर्जदाराकडून कोणतेही शुल्क घेतली जाणार नाही. उमेदवाराच्या अर्जाच्या आधारे त्यांचा एक बायोडाटा तयार केला जाईल. अर्जदाराला जास्तीत जास्त पाच संधीसाठी अर्ज करण्याची संधी मिळते. जर उमेदवाराला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर एम इंटरशिपच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घ्या जेणेकरून अर्ज करण्याच्या वेळी तुम्हाला कोणतेही अडचण येऊ नये.

निष्कर्ष: (pm internship yojana) पी एम इंटरशिप योजना ही एक सरकारचे महत्त्वाचे योजना या योजनेचा उद्देश असा आहे. की भारतातील उमेदवारांना या योजनेअंतर्गत जोब मिळवून देणे आणि त्यांना आर्थिक साह्य प्रदान करणे असा आहे. या योजनेअंतर्गत उमेदवाराला सरकारकडून 4500 रुपये आणि कंपनीकडून 500 मिळणार आहे म्हणजेच एकूण रक्कम 5000 रुपये इतकी मिळणार आहे त्यामुळे उमेदवाराला आर्थिक सहाय्य मिळेल.

Leave a Comment