Pm internship yojana application date: आता तुम्ही 15 एप्रिल पर्यंत करू शकता अर्ज मंत्रालयाने वाढवली आहे तारीख

Pm internship yojana application date: प्रधानमंत्री इंटरशिप योजनेच्या पायलटच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता वाढवली गेली आहे. अंतिम मुदत आता 15 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रधानमंत्री इंटरशिप योजनेअंतर्गत निवडलेल्या अर्जदारांना सरकारकडून 45,00 आणि सीएसआर कंपन्याकडून अतिरिक्त 500 रुपये मिळतील. यासाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पीएम … Continue reading Pm internship yojana application date: आता तुम्ही 15 एप्रिल पर्यंत करू शकता अर्ज मंत्रालयाने वाढवली आहे तारीख