Pm Kisan 20th installment: पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता ₹2000 या तारखेला होणार जमा!

Pm Kisan 20th installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.ही योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आली होती.योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील लघु आणि सीमान्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात.ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली … Continue reading Pm Kisan 20th installment: पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता ₹2000 या तारखेला होणार जमा!