PM Kisan Mandhan Yojana (Farmer Schame): केंद्र सरकार शेतकऱ्यांना देत आहेत 36 हजार रुपये! जाणून घ्या योजनेविषयी माहिती

PM Kisan Mandhan Yojana Farmer Schame: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा उद्देश एकच आहे – शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेला हातभार लावणं. त्यातलीच एक विशेष योजना म्हणजे PM Kisan Mandhan Yojana. ही योजना शेतकऱ्यांसाठी पेन्शन स्कीम आहे. यातून शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल 36000 रुपये मिळू शकतात. पण त्यासाठी काही अटी आणि प्रक्रिया आहेत. … Continue reading PM Kisan Mandhan Yojana (Farmer Schame): केंद्र सरकार शेतकऱ्यांना देत आहेत 36 हजार रुपये! जाणून घ्या योजनेविषयी माहिती