Pm Kisan Samman Nidhi Yojana Update: पी एम किसान योजनेचा हप्ता जून महिन्यात जमा होणार! मात्र हप्ता मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करा तरच ₹२००० रुपये मिळतील

Pm Kisan Samman Nidhi Yojana Update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून 20व्या हप्त्याची रक्कम जून 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास, शेतकऱ्यांना … Continue reading Pm Kisan Samman Nidhi Yojana Update: पी एम किसान योजनेचा हप्ता जून महिन्यात जमा होणार! मात्र हप्ता मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करा तरच ₹२००० रुपये मिळतील