Pm kisan Yojana 20th installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची महत्त्वपूर्ण सरकारी योजना आहे. पीएम किसान योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे असा आहे. पीएम किसान संबंधित योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दरवर्षी ₹6000 हजार रुपयाचे आर्थिक साह्य दिले जाते. हे पैसे त्यांना तीन हप्त्यांमध्ये दिले जातात एका वर्षामध्ये चार महिन्याला एक हप्ता असे एकूण तीन हप्ते असतात.
आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 19 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले परंतु आता पीएम किसान योजनेचा 20 व हप्ता कधी मिळणार हे सविस्तरपणे जाणून घेऊ. या योजनेअंतर्गत जे पैसे मिळतात ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये Maha DBT महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा केले जातात. या पैशामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. या लेखांमध्ये आपण Pm kisan yojana इंस्टॉलमेंट अपडेट, पात्रता, आणि स्टेटस कसे चेक करायचे याची सविस्तरपणे माहिती बघणार आहोत त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
Pm kisan Yojana 20th installment: PM किसान सन्मान निधी योजना
घटक | माहिती |
---|---|
योजनेचे नाव | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना |
योजना सुरू होण्याची तारीख | 1 डिसेंबर 2018 |
लाभार्थी | गरीब शेतकरी आणि अल्पभूधारक |
आर्थिक मदत | ₹6000 प्रति वर्ष (₹2000 चे तीन हप्ते) |
19 वा हप्ता तारीख | 9 फेब्रुवारी 2024 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे उपलब्ध |
Pm kisan Yojana 20 installment: पी एम किसान सन्मान निधी योजनेत लाभ घेणारे शेतकरी किती?
पी एम किसान योजनेचा लाभ घेणारे एकूण 10 कोटी शेतकरी आहेत. या योजने अंतर्गत दहा कोटी लोकांची नोंदणीकृत आहे. सर्व शेतकऱ्यांना 19 वा हप्ता यशस्वीरित्या देण्यात आला आहे. आता 20वा हप्त्ता हा ज्या शेतकऱ्यांना 19 वा हप्ता मिळालेला आहे ,अशा सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांना 20वा हप्ता दिला जाईल.प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेनुसार, शेतकऱ्यांसाठी 20वा हप्ता19वा हप्त्यानंतर चार महिन्यानंतर हस्तरेखित केला जाईल.
जून महिन्याच्या शेवटी दिला जाईल.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या, 20व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनासाठी , आम्ही तुम्हाला सांगतो की या हप्त्याचा लाभार्थी होण्यासाठी तुम्हाला अजून दोन महिने वाट बघावी लागणार आहे. तथापि जप हप्त्याबाबत नवीन अपडेट माहिती मिळाली तर, ती माहिती आमच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.
या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हप्ता हस्तलिखित केला जाईल प्रधानमंत्री किसान योजनेचा 20 व्या हत्याचा लाभ हा खालील पात्र असलेल्या पा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- 1. शेतकरी हा मागील हफ्त्याचा लाभार्थी असणे आवश्यक म्हणजेच शेतकऱ्याला 19वा आत्ता मिळालेला असेल अशा शेतकऱ्यांना पुढिल हप्ता मिळेल.
- 2. हाप्तत्याचे पैसे हे महा डीबीटी प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिल्ली जाईल त्यामुळे बँक खाते डीबीटी असणे आवश्यक आहे.
- 3. शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असणे आवश्यक.
- 4. लाभार्थी शेतकऱ्याकडे ओळखपत्रे असणे आवश्यक आहे.
- 5. प्रधानमंत्री सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे केवायसी करणे अनिवार्य आहे.
Pm Kisan Yojana Beneficiary List: 20वा हफ्ता कधी मिळणार?
प्रधानमंत्री किसान योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची लाभार्थी यादी, योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जारी केली आहेत. लाभार्थी यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही ते तपासा जर तुमचे ला या यादीमध्ये नाव असेल तर ,तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20व्या हप्त्याचा लाभ घेता येईल.
Pm kisan Yojana 20th installment status check: पी.एम किसान सन्मान निधी योजना स्टेटस कसे तपासावे?
पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता जारी झाल्यानंतर तुम्ही खालील स्टेप फॉलो करून तुमचे स्टेटस चेक करू शकता.
- 1. सगळ्यात अगोदर लाभार्थी शेतकऱ्यांनी पीएम किसान चाल अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- 2. या पोर्टलच्या होम पेजवर लॉगिन करून, मेनू या ऑप्शन वर पोहोचावे लागेल.
- 3. त्यानंतर पेमेंट चेक या पर्यावर क्लिक करावे लागेल.
- 4. क्लिक केल्यानंतर पुढील ऑनलाईन विंडो उघडेल त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक माहिती भरावी लागेल.
- 5. त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी जाईल. ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर त्याची स्थिती दिसून येईल.
निष्कर्ष: पी एम किसान सन्माननिधी योजना केंद्र सरकारचे एक योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये खात्यामध्ये जमा केली जातात. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना शेतकऱ्यांसाठी चालू केली आहे. प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजनेत आतापर्यंत 19 हप्ते जमा करण्यात आले आहे. तर आता 20वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.