PM Kisan Yojana Good News: पी एम किसान योजनेचा हप्ता विषयी मोठी अपडेट! 20वा हप्ता जून मध्ये होणार जमा

PM Kisan Yojana Good News: मुख्य मुद्दे हायलाईट्समध्ये (Highlights): PM Kisan Yojana म्हणजे काय? PM Kisan Yojana म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना. ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु झाली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि शेतीसाठी प्रेरणा देणे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 … Continue reading PM Kisan Yojana Good News: पी एम किसान योजनेचा हप्ता विषयी मोठी अपडेट! 20वा हप्ता जून मध्ये होणार जमा