PM Surya Ghar Yojana 2025: पी एम सूर्या घर योजनेत मिळणार मोफत विज बिल, या योजनेमुळे होणार 1500 रुपयांची बचत

Surya ghar yoajna 2025 Government scheme: “प्रधानमंत्री सूर्या घरी योजना” अंतर्गत गरीब कुटुंबातील घरामध्ये सोलार पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून 40% सबसिडी दिली जाते. देशातील एक कोटी कुटुंबांना मिळून देणे आणि केंद्र सरकारच्या वीज खर्चावर दरवर्षी 75,000 बचत करणे, हे केंद्र सरकारचे या योजनेअंतर्गत मेन उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री सूर्या घर योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गरीब कुटुंबातील घरांमध्ये मोफत वीज पुरवठा मिळणे. सोलर पॅनल चा फायदा म्हणजे तुम्हाला वीज बिल मिळणार नाही, किंवा तुमचं वीज बिल कमी होईल. हा सर्वात मोठा फायदा  गरीब कुटुंबांना होईल. सौरऊर्जेला चालना मिळावी या हेतूने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 या दिवशी “पीएम सूर्य सूर्य घर मोफत वीज योजना”नरेंद्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली.

या योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबातील घरामध्ये सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून 40% सबसिडी दिली जाते. या योजनेचे मेन उद्दिष्ट म्हणजे, एक कोटी गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून देणे ,आणि सरकारच्या वीज खर्चावर दरवर्ष 75,000 कोटी रुपयांची बचत करणे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे असा होणार की मोफत वीज पुरवठा मिळणार. सोलर पॅनल घरावर बसवल्यामुळे तुमचे वीज बिलामध्ये घट होईल किंवा तुम्हाला बिल मिळणार नाही.  
 

या योजनेमुळे सरकारला पण फायदा होईल कारण, विजे वरील खर्च कमी होईल. या योजनेचा अजून एक मेन उद्दिष्ट म्हणजे अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देणे. कारण छतावर बसवलेल्या सोलार पॅनल मुळे विज निर्मिती करण्यासाठी कोणतेही प्रदूषण होणार नाही वातावरण खराब होणार नाही. हे पर्यावरणासाठी खूप चांगले आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तरपणे ही योजना नेमकी काय आहे, ही योजना नेमकी कशी काम करते, या योजनेसाठी कोणते कुटुंब पात्र आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या कोणकोणत्या अटी आहेत? हे आपण खाली सविस्तरपणे बघणार आहोत.

PM Surya Ghar Yojana 2025 या योजनेची माहिती

घटकमाहिती
या योजनेचे नावपीएम सूर्या घर योजना (केंद्र शासन)
योजनेचे ठळक वैशिष्ट्येया योजनेमुळे घराच्या छतावरती सौर पॅनल बसवले जातील व 300 युनिट मोफत वीज मिळणार.
योजनेचे लाभार्थीया योजनेचा लाभ भारतीय नागरिकांना मिळणार.
योजनेसाठी मिळणारे अर्थसहाय्यपीएम सूर्या घर योजनेत 78,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार.
केंद्र सरकारचा उद्देशया योजनेद्वारे भारतातील 1 कोटी घरांवर सौर पॅनल बसवले जाणार.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन प्रक्रिया.
अधिकृत वेबसाईटpmsuryaghar.gov.in

Pm Surya Ghar Yojana पी एम सूर्य घर मोफत वीज  योजना म्हणजे काय ?

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना हे सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे. ही एक सरकारी योजना असून या योजनेचे मेन उद्दिष्ट असा आहे की, लोकांना मोफत वीज उपलब्ध करून देणे. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसून यामुळे विजेवर होणारा खर्च  50 ते 60 टक्क्यांनी कमी करू शकता. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने 75 कोटी निधी मंजूर केला आहे.

पी एम सूर्य मोफत वीज योजना पत सरकारची मेन उद्दिष्ट असे आहे की ही कोटी घरांवर सोलार पॅनल लावणी हे केंद्र सरकारचे मेरे उद्दिष्ट आहे. वीज बिलामुळे त्रासलेल्या कुटुंबांना याचा फायदा होईल यामुळे वीज बिल शून्य होईल किंवा  वीज बिल मिळणारच नाही.

Pm Surya Ghar Yojana: प्रधानमंत्री सूर्या घर मोफत वीज योजनेचे  फायदे कोणते आहेत ?

1.या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकार द्वारे अनुदान दिले जाते.
2.या योजनेमुळे वीज खर्चात घट होते.
3.या योजनेमुळे कार्बन विसर्जन कमी प्रमाणात होते.
4.या योजनेमुळे पर्यावरण सुरक्षित राहते.
5. देशातील एक कोटी घरावर सोलार पॅनल बसवण्यात येणार आहे आणि 300 युनिट मोफत दिली जाणार आहे.

सूर्या घर योजनेचे पॅनल Solar panel बसवल्यास किती पैशाची बचत होईल ?

जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलार पॅनल बसवला तर तुम्हाला दर महिन्याला 300 युनिट मोफत मिळणार आहे. त्यामुळे दरवर्षाला तुमची 15000 ची बचत होऊ शकते. जर तुमचे वीज बिल महिन्याला 1800 ते 1900 रुपये येत असतील तर प्रधानमंत्री सूर्या घर  योजना ही तुमच्यासाठी खूप  फायद्याची ठरेल. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, जर तुम्ही महिन्याला 300 युनिट पेक्षा जास्त वीज निर्माण केली तर तुम्ही महावितरण ला विकू शकता.

Surya Ghar Yojana सूर्या घरी योजनेसाठी सरकारकडून किती अनुदान मिळेल ?

सूर्या घरी योजने अंतर्गत 3किलो वॅटचा सोलार पॅनल system  बसवल्या सरकारकडून 40% सबसिडी आणि जर 2 किलो वॅटचा सोलर पॅनल सिस्टम वर सरकारकडून 60 टक्के सबसिडी मिळणार आहे. जर तुम्ही तीन किलो वॅट चा सोलर पॅनल सिस्टीम बसवली तरच सरकार तर्फे हे अनुदान मिळणार आहे.

जर तुम्ही 1 किलो वॅट ची सोलर पॅनल यंत्रणा बसवल्यास सरकारकडून 30 हजार रुपये, आणि 2 किलोवॅट ची सोलार यंत्रणा बसवल्या सरकारकडून 60 हजार रुपये, तर तीन किलो वॅट ची सोलर पॅनल यंत्रणा बसवल्यास सरकारकडून 60 हजार  रुपये अनुदान मिळणार आहे. जर तीन किलो वॅट पेक्षा जास्त क्षमतेच सोलार पॅनल बसवलं तर सरकारकडून 78 हजार इतके अनुदान मिळणार आहे.

PM Surya Ghar Yojana सूर्या घर योजनेसाठी कोण पात्र आहे ?

सूर्या घरी येऊन जमिनीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटीचे पालन करावे लागणार आहेत त्या खालील प्रमाणे आहे. कुटुंबामधले सर्व सदस्य हे भारताचे नागरिक असावे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे स्वतःचे घर असायला हवे. सोलर पॅनल बसवण्यासाठी छतावर जागा असावी. सूर्या घर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे योग्य प्रकारचे वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. कुटुंब आणि सोलार पॅनल साठी इतर कोणत्याही अनुदानाचा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

या योजनेची सबसिडी subsidy कशी मिळवायची ?

सोलर पॅनल बसवल्यानंतर तुम्हाला नेट मीटर आवश्यक आहे. नीट मीटर बसवल्यानंतर आणि महावितरण द्वारे तपासणी केल्यानंतर, पोर्टल द्वारे कमिशनिंग प्रमाणपत्र जाहीर केले जाईल. कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर तुमचे बँक खात्याची माहिती आणि रद्द झालेले चेक सबमिट करावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 30 दिवसाच्या आत सरकारकडून सबसिडी मिळेल.

Pm Surya Ghar Yojana या योजनेसाठी लागणारी आवश्यकता कागदपत्रे

1. आधार कार्ड (Adhar card)
2. बँकेचे पासबुक (Bank Passbook)
3. रहिवासी प्रमाणपत्र
4. उत्पन्नाचा दाखला ( income Certificate)
5. लाईट बिल
6. रेशन कार्ड (Ration card)
7. मोबाईल नंबर

PM Surya Ghar Yojana: पी एम सूर्या घर योजनेचा अर्ज कसा करावा ? जाणून घ्या सविस्तर

1. सर्वात प्रथम तुम्हाला Pm Surya Ghar Yojana यांच्या ऑफिसियल www.pmsuryagarh.gov.in वेबसाईटला भेट द्यायचे आहे.

2. या ठिकाणी आल्यानंतर होम पेजवर तुम्हाला “Apply for Rooftop Solar” या ठिकाणी क्लिक करायचा आहे.

3. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा आणि वीज वितरण कंपनी निवडायचे आहे.

4. या ठिकाणी तुमचा वीज ग्राहक क्रमांक आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे. Next बटन वर क्लिक करायचा आहे.

5. त्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला नोंदणी अर्जाचा नमुना येईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आवश्यकता ती माहिती भरायची आहे. त्याचबरोबर आवश्यकता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे.

5. हे सर्व झाल्याच्या नंतर सबमिट Sumbit बटन वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अर्ज सबमिट झाला असं तुम्हाला पाहायला मिळेल. हे सर्व झाल्याच्या नंतर अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे.

6. हे सर्व झाल्याच्या नंतर महावितरण कंपनीच्या डिस्कॉम Discom यांच्याकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करायची आहे.

7.पीएम सूर्या घर योजनेची मंजुरी मिळलनंतर नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोल पॅनल बसून घ्यायचे आहे.

8.हे सर्व इन्स्टॉल झाल्याच्या नंतर नेट मीटर साठी अर्ज करायचा आहे.

9.नेट मीटर बसवल्यानंतर महावितरण कंपनीच्या डिस्कॉम यांच्याकडून तपासणी केली जाईल, आणि कमिशनिंग रिपोर्ट मिळेल.

10. Commissioning रिपोर्ट मिळाल्यानंतर ऑफिशियल वेबसाईट वरती बँकेची माहिती भरायची आहे. आणि रद्द झालेला चेक सबमिट करायचा आहे.

11.Pm Surya Ghar Yojana या योजनेची रक्कम 30 दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये जमा होईल.

PM Surya Ghar Yojana 2025 माहिती

घटकमाहिती
योजनेचे नावपीएम सूर्या घर योजना (केंद्र शासन)
अधिकृत वेबसाईटpmsuryaghar.gov.in

निष्कर्ष: पीएम सूर्या घर योजना केंद्र सरकारची महत्वकांशी योजना आहे. या योजनेमुळे 300 युनिट वीज बिल मोफत मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट एक कोटी अधिक घरावरती सौर पॅनल बसवली जाणार आहे. अधिक माहितीसाठी पीएम सूर्या घर योजना वेबसाईट भेट द्या.

Leave a Comment