Pm Ujjwala Yojana: केंद्र सरकार द्वारे चालवण्यात येणारा पीएम उज्वला योजनेमध्ये गरीब कुटुंबातील नागरिकांना 550 रुपयात मिळणार गॅस सिलेंडर. खरीप कुटुंबातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या घरगुती गॅस सिलेंडर मध्ये वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 900 च्या पार केले आहे. त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांचे आर्थिक स्थिती कोलंबली आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना गॅस सिलेंडर महाग झाल्यामुळे गॅस सिलेंडर घेणे परवडत नाही. त्याच नागरिकांसाठी केंद्र सरकारने पीएम उज्वला योजना सुरू केली आहे. या योजनेत घरी कुटुंबांना ₹550 रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे.
तर यामध्ये पीएम उज्वला गॅस सिलेंडर या योजनेमध्ये सरकार 14.2 किलोच्या वर्षाला तीन गॅस सिलेंडर सबसिडी देत आहे. तर या योजनेची मिळणारे रक्कम गरीब कुटुंबाच्या लाभार्थी महिलांच्या खात्यावरती DBT डीबीटी प्रणालीद्वारे वर्षाला 1600 रुपये पाठवले जातात.
Pm Ujjwala Yojana: पीएम उज्वला योजनेचे फायदे
त्यामध्ये घरी कुटुंबातील व्यक्तींना वर्षाला १६०० रुपये थेट बँकेच्या अकाउंट वरती पाठवले जातात. पीएम उज्वला योजना केंद्र सरकारने 2016 मध्ये गरीब कुटुंबातील व्यक्तींना योजना सुरू केली होती. ग्रामीण भागातील अनेक गरीब कुटुंबातील महिला चुलीवरती जेवण बनवत असतात. त्यांना आधार मिळावा म्हणून केंद्र सरकारने पीएम उज्वला योजना देशांमध्ये सुरू केली होती.
या योजनेत 14.2 किलो च्या गॅस सिलेंडरच्या टाक्या घेण्यासाठी लाभार्थी महिलांना डीबीटी प्रणालीद्वारे वर्षाला ₹1600 रुपये सबसिडी थेट बँकेच्या अकाउंट वरती जमा केली जाते. पीएम उज्वला योजनेत गरीब कुटुंबातील नागरिकांना आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना एलपीजी गॅस सिलेंडर दिले जातात.
Pm Ujjwala Yojana eligibility: पीएम उज्वला योजनेची पात्रता काय?
- 1. अर्ज करणारे महिला भारतीय नागरिका असावे
- 2. लाभार्थी महिलाचे वय 18 किंवा त्यापेक्षा जास्त नसावे.
- 3. या योजनेमध्ये अनुसूचित जाते आणि जमातीतील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- 4. ज्या लाभार्थी महिलेने पीएम आवास योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना देखील पीएम उज्वला योजनेमध्ये लाभ मिळणार आहे.
Pm Ujjwala Yojana document: यावेळी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?
- 1. लाभार्थी महिलांचे आधार कार्ड
- 2. अधिवास प्रमाणपत्र / रहिवास प्रमाणपत्र3. रेशन कार्ड
- 4.जातीचे प्रमाणपत्र
- 5. बँक अकाउंट नंबर (आधार कार्ड बँकेला लिंक असावे)
- 6. केवायसी केलेली असावी
- 7. लाभार्थी व्यक्तीचे बीपीएल BPL प्रमाणपत्र असावे
- 8. पासपोर्ट साईज आकाराचा फोटो.
Pm Ujjwala Yojana Apply Online Form: पीएम उज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावे?
- 1. पीएम उज्वला योजनेचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला https://pmuy.gov.in/hi/ujjwala2.html भेट द्या.
- 2. या ठिकाणी आल्यानंतर आपला पीएम उज्वला योजना या पर्यावरणाची क्लिक करायचा आहे.
- 3. त्यानंतर तुम्हाला गॅस एजन्सी चे नाव या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे. आणि त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे.
- 4. या ठिकाणी आल्यानतर तुम्हाला तीन पर्याय दिले जातील Indane Gas इंडियन गॅस एजन्सी, Bharat gas भारत गॅस एजन्सी आणि HP Gas एचपी गॅस एजन्सी अशा तीन एजन्सी तुम्हाला इथे दिल्या जातील.
- 5. या तीन पैकी एक गॅस सिलेंडरची एजन्सी निवडून घ्यायची आहे आणि त्या पर्यायवर क्लिक करून घ्या.
- 6. त्यानंतर तुम्हाला यासाठी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
- 7. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आणि लॉगिन करायचा आहे.
- 8. लॉगिन झाल्याच्या नंतर या ठिकाणी महत्त्वाचे आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे.
- 9. सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे. हा फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर त्याची प्रिंट काढून तुम्हाला एजन्सी निवडली होती त्या ठिकाणी तुम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे.
निष्कर्ष: pm Ujjwala Yojana पीएम उज्वला योजना देशातील गरीब कुटुंबासाठी केंद्र सरकारने योजना सुरू केली आहे. या योजनेत गरीब कुटुंबांना 14.2 किलोच्या वर्षाला तीन टाक्या दिल्या जातात. किंवा या योजनेत मिळणारे सबसिडी थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जातात. यामध्ये सोळाशे रुपये ही रक्कम थेट बँकेमध्ये DBT प्रणाली द्वारे जमा केली जातात. पीएम उज्वला योजनेत केंद्र सरकार गरीब कुटुंबातील महिलांना 550 रुपयात गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे .