Pm Ujjwala Yojana: पीएम उज्वला योजनेत 550 रुपयात मिळवा गॅस सिलेंडर! पीएम उज्वला योजनेसाठी कसा कराल अर्ज ?

Pm Ujjwala Yojana: केंद्र सरकार द्वारे चालवण्यात येणारा पीएम उज्वला योजनेमध्ये गरीब कुटुंबातील नागरिकांना 550 रुपयात मिळणार गॅस सिलेंडर. खरीप कुटुंबातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या घरगुती गॅस सिलेंडर मध्ये वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 900 च्या पार केले आहे. त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांचे आर्थिक स्थिती कोलंबली आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना गॅस … Continue reading Pm Ujjwala Yojana: पीएम उज्वला योजनेत 550 रुपयात मिळवा गॅस सिलेंडर! पीएम उज्वला योजनेसाठी कसा कराल अर्ज ?