Ration Card KYC Update: रेशन कार्ड ई-केवायसी करा! अन्यथा या ग्राहकांची नावे वगळली जाणार

Ration Card KYC Update: e-KYC न झालेल्या ग्राहकांची शिधापत्रिकेवरील नावे वगळण्याची शक्यता राज्यभरातील लाखो ration card holders सध्या एका महत्त्वाच्या deadline समोर उभे आहेत. शिधापत्रिका म्हणजेच ration card वरील नावांची e-KYC (Electronic Know Your Customer) प्रक्रियेअंती पडताळणी होणे आवश्यक आहे. सरकारने यासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली असली तरी अनेक लोकांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. … Continue reading Ration Card KYC Update: रेशन कार्ड ई-केवायसी करा! अन्यथा या ग्राहकांची नावे वगळली जाणार