Solar Rooptop Yojana: सोलर रूफटॉप सब्सिडी योजना – घरबसल्या वीज तयार करा आणि विज बिलात बचत करा!”

Solar Rooptop Yojana: आजच्या काळात वीज बिल हे दर महिन्याला सर्वसामान्य माणसाच्या खिशाला झळ पोहोचवतंय. पेट्रोल-डिझेलसोबतच वीजदरही सतत वाढत आहेत. अनेक जण बिजली बचत कशी करावी, याचा विचार करत आहेत. यावर सरकारने एक खूपच चांगली योजना आणली आहे – सोलर रूफटॉप सब्सिडी योजना (Solar Rooftop Subsidy Yojana). ही योजना तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्याची … Continue reading Solar Rooptop Yojana: सोलर रूफटॉप सब्सिडी योजना – घरबसल्या वीज तयार करा आणि विज बिलात बचत करा!”