Solar scheme 2025: नागरिकांना मिळणार आता मोफत वीज आणि 78 हजार रुपये सरकारने घेतला आहे मोठा निर्णय

Solar scheme 2025: राज्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने ‘Solar 2025’ ही योजना सुरु केली असून, यामध्ये नागरिकांना तब्बल 78,000 रुपये अनुदान आणि त्यासोबतच मोफत वीज मिळणार आहे. तुम्ही शहरी भागात राहत असाल किंवा ग्रामीण भागात, ही योजना सर्वांसाठी आहे. आज आपण या योजनेबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. Solar scheme … Continue reading Solar scheme 2025: नागरिकांना मिळणार आता मोफत वीज आणि 78 हजार रुपये सरकारने घेतला आहे मोठा निर्णय