SSC Exam Result Update 2025: दहावीच्या निकालाबाबत मोठी बातमी ! कधी लागणार निकाल ?जाणून घ्या

SSC Exam Result Update 2025: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ MSBSHSE यांच्यामार्फत दहावीचा रिझल्ट कधी लागणार याविषयी महत्त्वाचे अपडेट समोर आलीआहेत. तर दहावीचा निकाल कोणत्या तारखेला जाहीर होणार? याविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

SSC Exam Result Update 2025: दहावीचा निकाल कधी लागणार?

आलेल्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये पार पडल्या.  तर या परीक्षेचा निकाल (SSC Result) कधी लागणार याकडे पालकाच्या आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. मार्च महिन्यामध्ये परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांना निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागलेल्या आहेत. तर आता निकालाबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ दहावी बारावी विद्यार्थ्यांचा रिझल्ट लवकरच जाहीर करणार आहे. असे महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. महाराष्ट्र मध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेले आहे मात्र आता याच्या रिझल्ट कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांची उत्सुकता लागलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी (Ssc and HSC Result) दहावी आणि बारावीचा रिझल्ट (निकाल) वेळेच्या अगोदर लागण्याची शक्यता आहे.

तर यावर्षी दहावीचा निकाल हा 15 मे च्या पूर्वी लागण्याची शक्यता आहे. यंदा दहावीचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. यंदाचा दहावीचा निकाल हा राज्य मंडळाच्या इतिहासात सर्वात जलद निकाल असेल अशी माहिती मिळत आहे. यावर्षी दहावी विद्यार्थ्यांची परीक्षा ही 21 फेब्रुवारी रोजी सुरू झाली आणि 17 मार्च रोजी संपली. परीक्षा संपल्यानंतर निकाल तयार करण्याचे काम वेळेमध्ये व्हावे याकरिता उत्तर पत्रिका तपासण्याच्या प्रक्रियेत ते देखील जलद गतीने सुरू करण्यात आले.

दहावीचा निकाल कधी लागणार याविषयी सोशल मीडिया वरती वयरल मेसेजेस पसरले जात आहे. मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांनी दहावी निकालाबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नाही.

SSC Exam Result Check: दहावीचा निकाल कसा चेक करावे?

  • 1. सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम वरती जायचं आहे.
  • 2. या ठिकाणी आल्यानंतर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
  • 3. या ठिकाणी आल्यानंतर एसएससी रिझल्ट SSC Result 2025 या पर्यावरण तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 4. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल.
  • 5. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा हॉल तिकीट वरचा रोड नंबर टाकून घ्यायचा आणि आईचे नाव टाकायचे.
  • 6. हे सर्व माहिती भरल्यानंतर खाली रिझल्ट चेक करा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. ,
  • 7. या ठिकाणी क्लिक केल्यानतर  तुम्ही पास आहे किंवा फेल आहे हे तुम्हाला इथे लगेच कळेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला किती टक्केवारी पडले आहे ते तुम्हाला येथे दिसेल.
  • 8. त्यानंतर तुम्ही याची पीडीएफ करून सेव सुद्धा करू शकता.

Leave a Comment