Vihir Anudan Yojana: शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी सरकार देत आहे 5 लाख रुपये! असा करा अर्ज

Vihir Anudan Yojana: राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानामध्ये मोठी वाढ केली आहे. आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. याआधी हे अनुदान 4 लाख रुपये इतकं होतं. 🔸 Vihir Anudan Yojana: योजना कशासाठी? … Continue reading Vihir Anudan Yojana: शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी सरकार देत आहे 5 लाख रुपये! असा करा अर्ज